रानवाटा – मारुती चितमपल्ली / Ranvata – Maruti Chitampalli

200.00




After successful transaction you will get Courier Tracking Link within 24 to 48 hours on your mobile number / email id. Product will be delivered to you within maximum 8-10 days.

  • Pages: 152
  • Binding: Paperback
  • ISBN: 9789382824084

Stories on nature. Writer is ex forest officer. He wrote the stories of their experience while their duty in forest. This book got State Award from Maharashtra Govt.

मारुती चितमपल्लींचे पर्यावरण व निसर्गावरील लेखन

गेली कित्येक वर्ष मी अरण्यात भ्रमंती करतोय.वन्यजीव,संशोधनाच्या निमित्तानं जे जंगलात भटकंती करतात त्यांना अरण्यविद्या अवगत असली पाहीजे.अरण्य हा अलिखित ग्रंथ आहे.तो वाचता आला पाहिजे.ही विद्या मी अनेक गुरूंकडून शिकलो आहे.तिचा मला अरण्यात फिरताना खूप उपयोग झाला. – मारुती चितमपल्ली

निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख आधीच वाचलेले आहेत. त्यातील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला होता. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाणGमयीन गुणांकडे (थोड्या तुच्छतेने?) दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, प्राणी, वेगवेगळी पाखरे यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात देसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलिकडे जाणारी आतड्यातील एक ओढ तुमच्याकडे आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेरओढ आहे.
— जी. ए. कुलकर्णी

 

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
Scroll to Top