फुलपाखरू बघितले तरी कोणाचेही मन मोहित होते. फुलपाखरू बघितल्यावर बालपणाच्या स्मृती नक्की जागृत होतात. फुलपाखरांच्या एकूण किती प्रजाती आहेत? फुलपाखरे काय खातात? त्यांचे शत्रू कोणते? फुलपाखरांना जशी इंग्रजीत (शास्त्रीय) नावे आहेत, तशी मराठीतही आहेत. त्याची माहिती आहे का? तुमचे उत्तर नाही असेच असेल तर याच फुलपाखरांची सविस्तर माहिती देणारे एक सुंदर पुस्तक ‘महाराष्ट्रातील फुलपाखरे’ मुंबईतील डॉ. राजू कसंबे यांनी लिहिले आहे.
फुलपाखरांची सविस्तर माहिती देणारे एक सुंदर पुस्तक
महाराष्ट्रातील फुलपाखरे – डॉ. राजू कसबे Maharashtratil Fulpakhare By Dr. Raju Kasambe
₹500.00
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.