- Pages: 136
- Binding: Paperback
- ISBN13: 9788186177099
मारुती चितमपल्लींचे पर्यावरण व निसर्गावरील लेखन
संमोहन विद्या माणसाला योगसाधनेने साध्य करून घ्यावी लागते. परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे. जमिनीवर बिबट आणि मोर यांची दृष्टादृष्ट झाली की मोर एखाद्या कठपुतळीप्रमाणे जागच्या जागी उभा राहतो. त्याचे सारे लक्ष बिबट्याकडे असते. परंतु या शत्रूपासून सुटून जावे याचे भान त्याला राहात नाही. बिबट त्याच्यावर जणू संमोहनाचे अस्त्र चालवतो. चपळ असूनही मोर त्याला बळी पडतो. संमोहनाची विद्या माणसाने पहिल्यांदा वन्य प्राण्यांकडून शिकली असावी.
Reviews
There are no reviews yet.